कर्करोगाला कारणीभूत असलेले घटक जनुकांमधल्या बिघाडाशी संबंधित असले तरी नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे एका व्यक्तीला कर्करोग होतो आणि दुसऱ्याला होत नाही हे ठरवून अवघड असतं.
म्हणूनच कर्करोगाच्या बाबतीत बोलताना कोणत्या कोणत्या घटकांमुळे कर्करोग होऊ शकतो ? असा प्रश्न न विचारता ‘एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या घटकांमुळे कर्करोग होण्याचा धोका वाढ वाढतो’?असा प्रश्न विचारला जातो.
ज्या घटकांमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा समूहामध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते अशा घटकांना “धोका वाढवणारे घटक (रिस्क फॅक्टर्स)” म्हणतात.
कर्करोगाचा धोका व उद्भवण्याची शक्यता दोन पद्धतीने मोजतात पहिली पद्धत “एब्सोल्युट रिस्क “. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जठराचा कर्करोग होण्याची शक्यता 4.1% असते तर दर 24 व्यक्तींमध्ये एकाला आयुष्यात कधी ना कधी जठराचा कर्करोग होण्याचा धोका असू शकतो आणि
दुसरी पद्धत म्हणजे ” रिलेटिव्ह रिस्क “.
उदाहरणार्थ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जठराचा कर्करोग होण्याचा धोका 38% असतो.
कर्करोगाचा धोका वाढविणाऱ्या घटकांपैकी आपल्या सवयी (धूम्रपान, मद्यपान इत्यादी व्यसनं) जीवनशैली (आहार, व्यायाम, सौंदर्य प्रसाधनांचा वापर) यासारखी काही घटक आपल्या नियंत्रणातले असतात तर वय, कौटुंबिक इतिहास,अनुवंशिकता या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात.
आपल्या नियंत्रणा बाहेरचा पहिला घटक म्हणजे ‘वय‘. आपण आधी पाहिलं की, डीएनए मध्ये बिघाड झाला तर शरीर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही दुरुस्त करण्याची शरीराची क्षमता वाढत्या वयानुसार कमी होत जाते. वाढत्या वयानुसार कर्करोग होण्याची शक्यता ही वाढण्याचे हे एकमेव महत्त्वाचे कारण आहे.
दुसरा घटक म्हणजे कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आणि अनुवंशिकता.
कर्करोग हा जणूकांमधील बिघाडामुळे हा आजार होणारा असला होणारा आजार असला तरी खुद्द कर्करोग आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत नाही.
तसंच कर्करोगाच्या पेशींमध्ये बदल देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंमत पिढीमध्ये येत नाहीत.
उदाहरणार्थ स्तनांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरणारे 10 जणुकीय बिघाड संशोधनातून शोधले गेले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या नजीकच्या कुटुंबीयांमध्ये किंवा आधीच्या पिढीत अशा प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण असतील तर त्या व्यक्तीने जनुकांची चाचणी करून घेण्याचा पदार्थ उपलब्ध आहे.आपल्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करून संभाव्य धोक्यांपासून आणि पर्यायाने कर्करोगापासून स्वतःचा बचाव करणं त्यामुळे शक्य होतं.
हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, की बहुतांश वेळेस स्तनाचा कर्करोग अनुवंशिकतेने येणाऱ्या जनुका व्यतिरिक्त इतर जनुकात बिघाड झाल्याने होतो.
तिसरा घटक म्हणजे आपल्या संपर्कात येणारी विविध रसायनं. अन्नपदार्थातून ते औषधांपर्यंत, सौंदर्य प्रसाधनांपासून विविध उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींमुळे आपला रसायनांशी सतत संपर्क येत असतो. संशोधनातून आणि कर्करोगाच्या रोगांच्या रुग्णांच्या जमा झालेल्या माहितीच्या आधारे काही रसायनांना “कर्करोगकारक” (कार्सिनोजेनिक) यांनी किंवा कर्करोगपूरक (को-कार्सिनोजेनिक) ठरविण्यात आलं आहे.
कोणत्या रसायनाचं किती प्रमाण, किती काळासाठी आणि किती वारंवार संपर्कात येतं यावरून त्या त्या व्यक्तीला त्या रसायनांमुळे कर्करोग होण्याची शक्यता किती हे ठरतं.
कर्करोगकारक रसायनं पेशींमध्ये शिरून डीएनए वर हल्ला करतात. त्यामुळे जनुकांमध्ये म्युटेशन घडतात. पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि कर्करोगाची लक्षणे दिसायला लागतात.
कारखान्यांमधून हवेत सोडली जाणारी रसायनं, विशिष्ट उद्योगधंद्यात वापरली जाणार रसायनं (उदाहरणार्थ -बांधकाम आणि वाहन व्यवसायातील ॲस्बेस्टॉस) ही कर्करोगकारक रसायनांची काही उदाहरणं.
सोयाबीन, मका या अन्नपदार्थातील अफ्लाटॉक्सिन हा घटक कर्करोगकारक ठरू शकतो असे आढळून आलं आहे. म्हणून हे पदार्थ आपण आहारातून पूर्ण वर्ज करावेत असे नाही, पण याबद्दल माहिती मधून येणारी सजगता महत्त्वाची.
गेल्या काही दशकात भारतासारख्या देशात वाढलेले कर्करोगाचं प्रमाण हे रसायनांच्या वाढलेल्या वापरामुळे असावं का, या बाबत मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.
रासायनिक खतांच्या वापरामुळे त्यातील रसायनं भूगर्भाच्या पाण्यात मिसळली जाऊन अखेर सजीवांच्या शरीरात प्रवेश करतात या व्यवसायावर बरेच संशोधन झालं आहे.
पासपोर्ट किंवा विकतच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे घटक म्हणजे साखरेला पर्याय म्हणून वापरण्यात येणारे ॲस्पार्टेसारखे गोडकरी आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांच्या तळणीसाठी परत परत वापरण्यात येणारं रिफाइंड तेल हे सगळच कर्करोगाचे धोका वाढवणारे घटक आहेत.
गेल्या दोन दशकांपासून भारतासारख्या देशात सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॅंपू, कंडिशनर, डीओडरंट किंवा केस सरळ करण्यासाठी, केसांना रंग लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांची लेबलं काळजीपूर्वक वाचनं आवश्यक आहे. त्यात एथ (Eth) किंवा ऑक्सिनॉल (Oxynol) या अक्षराने शेवट होणारी रसायनं कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
बहुतांश कंपन्या आता निदान लहान मुलांच्या वापरासाठी असलेल्या उत्पादनात (साबण, पावडर इत्यादी) कर्करोगपूरक आणि कर्करोगकारक रसायन नाहीत याची खात्री करून घेण्यावर भर देतात. पण मोठ्यांसाठीच्या प्रसाधन उत्पादनात बाबतीत मात्र अजून जागरूकता येण्याची गरज आहे.
यानंतर घटक येतो तो म्हणजे दैनंदिन आयुष्यातल्या सवयी. मद्यपान, धुम्रपान, तंबाखू या तीन सवयी म्हणजे कर्करोगाचा धोका वाढवणारे तीन राक्षस.
मद्यपानामुळे जबड्याचा, गळ्याचा, स्वरयंत्राचा, अन्ननलिकेचा, यकृताचा, आतड्याचा आणि स्तनांचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अगदी कमी प्रमाणात मद्यपान केल्यास देखील कर्करोगाचा धोका वाढू शकतो. परंतु दीर्घकालीन सेवनाने सर्वात मोठे धोके दिसून येतात.
फुफुसाचा कर्करोग हा जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रमाणात होणाऱ्या कर्करोगांपैकी एक समज जातो. कर्करोगाचा धोका वाढविण्यास कारणीभूत असलेला घटक म्हणजे धूम्रपान.
फुफुसाच्या कर्करोगाच्या पाच पैकी चार व्यक्तींमध्ये धूम्रपान हे कारण असतं. विडी- सिगारेट – हुक्का यांच्या धुरात हजारो रसायनं असतात. त्यापैकी 200 ते 250 रसायनं घातक तर पण इतर 50 ते 70 रसायनं कर्करोगकारक सिद्ध झाली आहेत. त्यातील रसायनांचा धोका प्रत्यक्ष धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला तर असतोच, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनाही असतो. तंबाखूतील निकोटीन हे रसायन कर्करोगपूरक मानलं जातं.
जीवनशैली हा पाचवा घटक. आहार आणि व्यायाम यांच्यातील संतुलनविषयी आपण अनेक ठिकाणी वाचतो.
स्थूलपणा हा आतड्याच्या, मुत्र्याश्याच्या आवरणाच्या, मूत्राशयाच्या, स्वादुपिंडाच्या आणि स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा खास करून रुजूनिवृत्तीनंतरच्या काळात धोका वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे, हे सिद्ध झालं आहे.
त्यामुळे नेहमी संतुलित आहार असलेली जीवनशैली प्रयत्नपूर्वक जोपासणे ही आजच्या काळाची गरज आहे. या सर्व घटकांव्यतिरिक्त हार्मोन्स, बिघडलेलं संतुलन, प्रखर सूर्यप्रकाश किंवा क्ष- किरणांसारख्या किरणांचा वारंवार येणाऱ्या संपर्क अल्सरेटिव्ह कोलायटीस सारखे दीर्घकाळ आतड्याला किंवा कोणत्याही अवयवाला सूज आणणारे आजार, काही प्रकारचे जिवाणू-विषाणू यामुळे होणारे आजार या सगळ्यांमुळे जनुकांमध्ये बिघाड किंवा बदल होऊन कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते.
कर्करोगाचे निदान किती लवकर होतं आणि कर्करोग कोणत्या अवस्थेत असताना होतं यावर त्याची उपचार पद्धती आणि नियंत्रण अवलंबून असतं.
ही लक्षणे बऱ्याच प्रकारच्या कर्करोगांची प्राथमिक लक्षण असू शकतात.
त्याशिवाय त्या-त्या प्रकारच्या कर्करोगांची वेगवेगळी लक्षणं असतात. आपल्या डॉक्टरांशी बोलून अशा लक्षणांबद्दल, कर्करोगासंबंधीच्या वेगवेगळ्या सखोल तपासण्याबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे.
कर्करोग प्राथमिक अवस्थेत असताना ‘स्थानिक’ असतो.लवकर निदान झालं तर कर्करोगाचा इतर अवयवात होणारा प्रसार आणि स्थलांतर रोखण्यात यश मिळू शकतं. कर्करोगाचे निदान झाले की, त्याचा प्रकार, प्रसार, पायरी या गोष्टी निश्चित करून त्याप्रमाणे उपचार योजावे लागतात.
प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाची गाठ शस्त्रक्रिया करून काढून टाकता येते किंवा होमिओपॅथिक औषधामुळे उपचारामुळे ती विरघळून नाहीशी करता येऊ शकते. तर केमोथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशींची होणारी जलद वाढ थोड्याफार प्रमाणात रोखता येते.
कर्करोगा विषयी जसजसं अधिक संशोधन होत गेलं तसतसं कोणत्या प्रकारच्या म्युटेशनमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते याविषयी नेमकी माहिती मिळत गेली. त्या माहितीच्या आधारे ‘बदल झालेल्या ठिकाणावर हल्ला करून’ नेमकेपणाने उपचार करणारी औषधे उपचार पद्धती वापरण्यात येते, पण त्याला मर्यादित यश आले आहे.
कर्करोगांवरील उपचार पद्धती योजताना लक्षात घेण्याचे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे आधुनिक औषधांचा आणि उपचारांचा शरीरातील सर्वसाधारण पेशींवर होणारा घातक परिणाम आणि कर्करोगाच्या पेशींकडून औषधांना होणारा प्रतिकार.
कर्करोगाच्या आधुनिक औषध उपचारांमुळे औषधांमुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीत अटकाव निर्माण केला गेला की काही पेशी स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. अनेकदा त्या शरीरावरील आक्रमणाचा मार्ग बदलतात. त्या पेशींमधून औषध बाहेर काढून टाकणारी यंत्रणा उत्तेजित होते. अशा ‘ड्रग रेजिस्टन्स’मुळे औषधांचा परिणाम नाहीसा होतो आणि उपचारांसाठी वेगळ्या औषधांचा किंवा पद्धतीचा वापर करावा लागतो.
कर्करोगामध्ये होमिओपॅथीच्या दृष्टीकोन आधुनिक वैद्यकीय चिकित्सापेक्षा खूप वेगळा आहे. सर्व अवयवांच्या कार्यांचे संतुलन म्हणजे आरोग्य. तो मग कर्करोग असो व अन्य कोणताही आजार असो !!
कोणताही आजार एका रात्रीत उद्भवत नसतो. तो विविध टप्यामधून हळूहळू वाढत असतो. प्रत्येक टप्प्याला लक्षणे वेगवेगळी असतात. एखाद्या अवयवात आजार असला तरी तू एकूण अस्वस्थ्याचा भाग असतो त्याचे मूळ कारण हे त्या अवयवात नसतं तर त्याच्या प्रकृतीत असतं. म्हणजे शरीरात असणारे दोष ! त्या प्रकृतीमुळे, शरीरात असणाऱ्या दोषामुळे प्रकृती बिघडते.
होमिओपॅथिक उपचारांमुळे हाताश रुग्णांना निश्चितपणे दिलासा मिळवू शकतो. त्यांचा त्यांचा स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन ते नॉर्मल नव्हे तर निश्चित आनंदी आयुष्य जगू शकतील असाही यशस्वी प्रयत्न केला जातो.
आधुनिक वैदयकशास्त्रा प्रमाणे होमिओपॅथीकशास्त्र देखील तेवढीच प्रगत आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. होमिओपॅथीच्या उपचाराने किमान 70 ते 80 टक्के रुग्णांवर समाधानकारक उपचार करता येतात हेही काही कमी नाही.
होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कॅन्सर पेशंटच्या वेदना थांबवण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या टप्प्यात केला जातो.
त्यानंतर रेडिएशन केमोथेरपी यांच्यामुळे शरीराची झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात.
त्यामुळे त्यांना व्यवस्थित भूक लागू लागते, अंगातील प्रतिकारशक्ती वाढत जाते. त्यामुळे शरीरातील कॅन्सर पेशींना अटकाव केला जातो. त्यांच्या गाठी किंवा जखम जिथे असतील त्या भरून यायला सुरुवात होते. अशा प्रकारे हळूहळू शरीराचे स्वास्थ्य पूर्ववत व्हायला मदत होते. पूर्ण विश्वास आणि नियमितपणे औषध सुरू ठेवली तर पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की मिळतो.
होमपेथिक उपचारपद्धतीमध्ये प्रत्येक रुग्णाची जे सखोल विश्लेषण केले जाते. त्याचा फायदा होतो. विश्लेषण हा पाया ठरतो आणि अगदी जीवन-मरन ठरविणारे निर्णयही या आधारे घेता येतात. होमिओपॅथीच्या वर्षभराच्या उपचारानंतर रुग्णाच्या शरीरातील कॅन्सरचा प्रसार थांबून तो स्थिर होणे नंतर कमी कमी होत जाणं आणि साध्या आजारपणाचेसुद्धा कुठले लक्षण शिल्लक न राहणे आणि पेशंट स्वतः आनंदामध्ये जगत रहाणे या गोष्टी शक्य होतात आणि ज्या रुग्णांनी याचा अनुभव घेतला आहे तेच याबद्दल स्वानुभव सांगू शकतात.
होमिओपॅथीक औषध पद्धतीमुळे निसर्ग नियमानुसार त्या पेशींचं आपल्या शरीरातील उत्पादन कार्य, वाढ व नाश ही कामे नित्यनेमाने, स्वाभाविकपणे होऊ लागतात.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
Although the factors that cause Cancer are related to Genetic defects, it is difficult to determine exactly what causes Cancer in one person and not in another.
Therefore, talking about Cancer, which factors can cause Cancer ? Without asking the question ‘what factors increase a person’s risk of developing Cancer’? Such a question is asked.
Factors that increase the risk of Cancer in an individual or group are called “Risk Factors” .
Cancer risk and probability of occurrence are measured in two ways. The first method is ” Absolute Risk”. For example, if a person has a 4.1% chance of developing stomach Cancer in their lifetime, one in every 24 people may be at risk of developing Stomach Cancer at some point in their life and
Another method is “Relative Risk”.
For example, people with diabetes have a 38% risk of developing Gastric Cancer .
Among the factors that increase the risk of Cancer , some factors like our habits (smoking, drinking, etc.) and lifestyle (diet, exercise, use of cosmetics) are within our control, while Age, Family history, Genetics are beyond our control.
The first factor out of our control is ‘ Age ‘. As we saw earlier, when DNA breaks down, the body tries to repair it. But the body’s ability to repair this decreases with age. This is the single most important reason why the risk of Cancer increases with age .
Another factor is Family History of Cancer and Genetics .
Although Cancer is a hereditary disease caused by Genetic defects, Cancer itself does not pass from one generation to another.
Also, changes in Cancer cells do not occur from generation to generation.
However, mutations that increase the risk of Cancer, such as those in the mother’s egg cells or the father’s sperm cells, can be inherited in the child.
For example, research has identified 10 potential causes of Breast Cancer . If a person has a history of this type of Cancer in their immediate family or in a previous generation, a Genetic test is available for that person. By making the necessary changes in your Habits and Lifestyle, you can protect yourself from possible risks and, alternatively, from Cancer .
It is also important to note that most of the time, Breast Cancer is caused by a malfunction in a gene other than the inherited gene.
A third factor is the various chemicals we come into contact with. From food to medicine, from cosmetics to various appliances, we are constantly exposed to chemicals. Some chemicals have been classified as “Carcinogenic” or “Co-Carcinogenic” based on research and data collected from patients with Cancer .
How much, how long, and how often a person is exposed to a chemical determines how likely a person is to develop Cancer from that chemical.
Carcinogenic chemicals enter cells and attack DNA . This causes mutations in Genes . Cells grow uncontrollably and symptoms of Cancer begin to appear.
Some examples of Carcinogenic chemicals are chemicals released into the air from factories, chemicals used in certain industries (for example, asbestos in the construction and automotive industries).
It has been found that Aflatoxin in soybeans and maize can be carcinogenic. So we don’t have to completely avoid these foods from our diet, but awareness from information about it is important.
A lot of research is going on whether the increase in Cancer rates in countries like India in the last few decades is due to the increased use of chemicals.
A lot of research has been done on the business that due to the use of chemical fertilizers, the chemicals in them get mixed with the ground water and finally enter the body of living organisms.
Ingredients used in passport or commercial foods such as sweeteners like asparte used as a substitute for sugar and mainly refined oil used repeatedly for frying foods are all ingredients that increase the risk of Cancer .
The consumption of cosmetics has also increased tremendously in countries like India over the past two decades. Be it shampoo, conditioner, deodorant or hair straightening, hair coloring cosmetics labels should be carefully read . Chemicals ending with Eth or Oxynol may increase the risk of Cancer .
Most companies now focus on ensuring that at least the products intended for children’s use (soaps, powders, etc.) are free of Carcinogenic and Carcinogenic Chemicals. But there is a need for more awareness in the case of adult cosmetics.
Next comes the factor of daily life habits. Drinking, Smoking, Tobacco are three habits that increase the risk of Cancer.
Alcohol consumption increases the risk of Cancers of the jaw, throat, larynx, esophagus, liver, colon and breast. Even small amounts of alcohol can increase the risk of Cancer . But long-term consumption poses the greatest risks.
Lung cancer is considered to be one of the most common Cancers worldwide. A factor that increases the risk of Cancer is smoking.
Smoking is the cause of four out of five cases of Lung Cancer. There are thousands of chemicals in the smoke of Vidi-Cigarette-Hookah. Out of them 200 to 250 chemicals have been proven to be hazardous while other 50 to 70 chemicals have been proven to be Carcinogenic . The danger of its chemicals is not only for the person who smokes, but also for the people around him. Nicotine , a chemical in tobacco, is considered Carcinogenic .
Lifestyle is the fifth factor. We read in many places about the balance between diet and exercise.
Obesity has been shown to be an important risk factor for colon, bladder, bladder, pancreatic, and breast Cancers in women, especially in postmenopausal women .
Therefore, it is the need of the day to try hard to maintain a balanced diet. Apart from all these factors, hormone imbalance, intense sunlight or frequent exposure to rays such as X-rays, long-term inflammation of the intestine or any organ like ulcerative colitis, some types of bacterial-viral diseases can increase the chances of developing Cancer due to malfunction or change in genes.
Treatment and control of Cancer depends on how early it is diagnosed and at what stage the Cancer is.
Apart from that, different types of Cancer have different symptoms. It is important to talk to your Doctor about such symptoms and find out about different Cancer-related tests.
Cancer is ‘ local’ when it is in its Primary stage. Early detection can prevent Cancer from spreading and migrating to other organs. Once the Cancer is diagnosed, its type, spread, stage and treatment needs to be planned accordingly.
Early stage Cancer can be surgically removed or treated with Homoeopathic Medicine to dissolve it. Chemotherapy can slow the growth of Cancer cells to a small extent.
As more research was done about Cancer , more information was gained about which mutations increase the risk of developing Cancer . Based on that information, drug therapies that precisely ‘attack the site of change’ have been used, but have had limited success.
Two important factors to consider when planning Cancer treatments are the harmful effects of Modern Drugs and treatments on normal cells in the body and the resistance of Cancer cells to drugs.
Modern drug treatments for Cancer involve arresting the growth of Cancer cells by causing certain cells to mutate themselves. Often they change the way they attack the body. The mechanism that removes the drug from those cells is stimulated. Such ‘Drug Resistance’ results in the drug losing its effectiveness and requiring the use of a different drug or method of treatment.
Homoeopathy’s approach to Cancer is very different from that of Modern Medicine. Balance of functions of all organs is health. Be it Cancer or any other disease!!
No disease develops overnight. It grows gradually through various stages. Each stage has different symptoms. Even if there is a disease in an organ, you are part of the overall discomfort, the root cause is not in that organ but in its Nature. That means defects in the body ! Due to that Prakriti (प्रकृती), due to the Dosh (दोष) in the body, the Prakriti (प्रकृती) deteriorates.
Homoeopathic treatment can definitely bring relief to distressed patients. It is also successfully tried to make them look at their own life in a positive way so that they can live not a normal but definitely a happy life.
It is important to remember that Homoeopathy is as advanced as Modern Medicine. It is no less that at least 70 to 80 percent of patients can be treated satisfactorily with Homoeopathic Treatment.
Homoeopathic Treatment aims to stop the pain of Cancer patients in the early stages.
Then radiation chemotherapy is used to try to repair the damaged body.
Therefore, they have a proper appetite, the immunity of the body increases. Therefore, the Cancer cells in the body are arrested. Where their lumps or wounds are, they begin to heal. In this way, it helps to gradually restore the health of the body. If you continue the medicine with full faith and regularly, you will definitely get positive results.
Homoeopathic treatment involves a thorough analysis of each patient. It benefits. Analysis is the foundation and even life-or-death decisions can be taken on this basis.
After one year of Homoeopathic Treatment, it is possible for the Cancer in the patient’s body to stop spreading and become stable, and then to reduce and no symptoms of even a simple disease remain and the patient himself continues to live happily, and only those who have experienced this can tell about it.
Due to the Homoeopathic Medicine, the Production, Growth and Destruction of those cells in our body starts to take place regularly and naturally according to the Laws of Nature.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article-
ReplyForward
|
ReplyForward
|