तहान,भूक, झोप या मानवाच्या मूलभूत गरजांप्रमाणे “सेक्स” हीदेखील एक मूलभूत गरजच आहे.
“सेक्स” विषयी खुलेआम चर्चा होत नाही. या विषयाला गुढता आणि गुप्ततेची वलय निर्माण होण्यास समाजातील विविध प्रथा आणि पद्धती यांचा खूप मोठा वाटा आहे किंबहुना त्यामुळे अनेकांना अपुरी आणि चुकीची माहिती असते.
भरीसभर म्हणून या विषयावरील विविध पुस्तके, पॉर्न साईट्स, मित्र-मैत्रिणींबरोबर गुप्तचर्चा यातून गैरसमज अजूनच वाढतात.
“सेक्स” ही शारीरिक क्रिया असली तरी लैंगिक आकर्षण हे प्रथम मनात उत्पन्न होतं. त्यामुळे “सेक्स” लैंगिकता ही गोष्ट मानसिक पातळीवर ही तितकीच महत्त्वाची असते.
त्यामुळे लैंगिक समस्यांना -सेक्युल डिसऑर्डर्सना शारीरिक व मानसिक ही दोन्हीही कारणे असतात.
नवरा बायको मधील शारीरिक आणि भावनिक संवादाचा अभाव “सेक्स” विषयी अपूर्ण समज वा गैरसमज, न्यूनगंड काही शारीरिक आणि मानसिक समस्या इतर ताणतणाव यातून समाजात लैंगिक समस्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेल आहे. पुरुषांबरोबरच स्त्रियांमध्येही हे प्रमाण प्रचंड आहे.
गरज आहे ती, योग्य ठिकाणी व्यक्त होण्याची !
स्त्री आणि पुरुषांच्या प्रत्येक लैंगिक समस्येसाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगली औषधे व उपचार उपलब्ध आहेत.
या उपचारांमध्ये व्यक्तीची लैंगिक समस्या जाणून घेताना लैंगिक क्रियेच्या प्रत्येक टप्प्याविषयी म्हणजे
याविषयी विस्तृत माहिती घेऊन कुठल्या टप्प्यात समस्या आहे याचे निदान केले जाते.
त्यानंतर समस्येचा कार्यकारणभाव म्हणजे ( Cause-Effect- Relationship) शोधण्यासाठी व्यक्तीची, व्यक्तिगत माहिती, कुटुंबातील परस्पर संबंध व त्यांचा परिणाम, कामजीवनातील संबंध व ताणतणाव, सामाजिक स्थान व संबंध या माहितीचा उपयोग केला जातो.
होमिओपॅथिक औषधाने उपचारांमध्ये लैंगिक समस्या काय आहे ? त्याचबरोबर का आहे ?
यावर अधिक भर दिला जातो व त्यायोगे योग्य औषधांबरोबरच योग्य लैंगिक मार्गदर्शन व सेक्स थेरपी यांचा वापर करून समस्येचे मुळापासून उच्चाटन केले जाते.
बावीस वर्षांच्या वैद्यकीय सेवेमध्ये आम्ही
अशा विविध लैंगिक समस्या होमिओपॅथिक उपचारांद्वारे पूर्णपणे बऱ्या करू शकलो. तसेच या समस्यांकडे व्यक्तिगत आयुष्य, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या नकारात्मक परिणाम कमी करू शकलो याचे नक्कीच समाधान वाटते.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
————————————————————
” Sex” is also a basic need like thirst, hunger and sleep .
” Sex” is not openly discussed. Various customs and practices in the society have contributed a lot to the shroud of mystery and secrecy surrounding the subject, leaving many people with inadequate and incorrect information.
As a result, various books on this subject, porn sites, secret discussions with friends increase the misunderstandings .
Although ” sex” is a physical activity , sexual attraction first arises in the mind . So ” sex” sexuality is just as important on the psychological level.
Therefore, sexual problems – sexual disorders – have both physical and psychological causes.
Due to the lack of physical and emotional communication between husband and wife , incomplete understanding or misunderstanding about ” sex “ , inferiority complex, some physical and mental problems and other stress, the amount of sexual problems in the society has increased tremendously. This ratio is huge among men as well as women.
It is necessary to express it in the right place!
Homoeopathy has excellent medicines and remedies for every sexual problem of men and women.
These treatments include knowing the sexual problem of the person and about every stage of sexual activity
By taking detailed information about this, the problem is diagnosed at which stage.
After that, to find out the causality of the problem (Cause-Effect-Relationship) , the information of the person, personal information, mutual relations in the family and their effect, work life relations and stress, social position and relations are used .
What is sexual problem treated with Homoeopathic medicine? Why is it at the same time?
More emphasis is placed on this and the problem is eradicated from the root by using proper sex guidance and sex therapy along with proper medication.
In twenty two years of medical service we
Completely cured by Homoeopathic treatment. Also , I feel satisfied that we have been able to reduce the negative effects of these problems on personal life, family and society.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article-
ReplyForward
|
ReplyForward
|