माधवराव नुकतेच ऑफिस मधून घरी आले तेव्हा त्यांचा मूड व्यवस्थित नव्हता त्यांचा आजचा दिवस थोडा तणावातच गेला होता काम थोडं जास्त होतं त्यातच साहेबांनी गेल्या आठवड्यातील फाईल वेळेत पूर्ण न घात केल्याबद्दल खरडपट्टी काढली होती.
चहा पिता पिता त्यांना अचानक अस्वस्थ वाटून छातीवर दाब आल्यासारखा वाटला. बेचैनी वाढली. चकरा मारून पण त्रास कमी होईना. त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. पोटात खड्डा पडल्यासारखे होऊन कोंडल्यासारखे व्हायला लागले. छातीची धडधड वाढली. जिभेला कोरड पडली. घाम सुटला. ही अवस्था पाहून पत्नीही घाबरून गेली. त्यांची ही अवस्था बघून माधवरावांना हार्ट अटॅक आला आहे असे वाटून दवाखाना गाठला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर हार्ट अटॅक ची कोणती लक्षणे नाहीत असे सांगितले. रक्ताचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहे होते. अर्ध्या तासानंतर माधवरावांना बरे वाटायला लागले होते व सर्व त्रास हळूहळू कमी झाला. डॉक्टरांनी काळजीचे काही कारण नाही असे समजावून त्यांना घरी पाठवून दिलं.
त्यानंतर पंधरा दिवसांनी ऑफिसमध्ये कामात मग्न असताना त्यांना पूर्वी सारखाच त्रास होण्यास सुरुवात झाली होती. यावेळेस देखील पुन्हा ताबडतोब दवाखान्यात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर कुठलाही शारीरिक आजाराची लक्षणे नाहीत आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका अशी समजूत काढून पुन्हा घरी पाठवून दिले.
आठवड्याभराच्या अंतराने पुन्हा एकदा तसेच घडल्यामुळे ते मनातून घाबरून गेले होते. कारण तसे घडताना मनाची अस्वस्थता अतिशय त्रासदायक होती. आठवडाभर बरे वाटल्यानंतर पुन्हा हा त्रास सुरू झाल्यानंतर वारंवार डॉक्टरांकडे जावे लागत होते. वारंवार डॉक्टरांकडे जावे लागल्यामुळे ते मनातून घाबरून गेले होते. प्रत्येक तीन-चार दिवसांनी त्यांना तो त्रास जाणवायला लागला व डॉक्टर त्यांना शारीरिक आजार नाही असे सांगत होते.
पूर्वी अशा दोन घटनांच्या दरम्यान ते नॉर्मल असायचे. पण आता नेहमी त्यांना असे परत कधी होईल याची चिंता लागून राहिली. ते सतत बेचैन व्हायला लागले. त्यांचे कामात मन लागत नव्हते. भूक कमी झाली होती. मागील दहा दिवसात ते रजा काढून घरीच बसले होते तेव्हा त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्याकडे पाठवले होते.
माधवरावांची पूर्ण शारीरिक तपासणी केल्यानंतर त्यांना कुठल्याही शारीरिक आजाराची लक्षणे जाणवत नव्हती. त्यांची सर्व लक्षणे शारीरिक होती परंतु त्यांना कुठलाही शारीरिक आजार नव्हता त्यांना पॅनिक डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार झाला होता. हा “न्यूरोसिसच्या“आजारांमधील एक प्रकार आहे. त्यांना वारंवार “पॅनिक अटॅक” येत होते त्याला साध्या भाषेत “तीव्र चिंतेचा किंवा भीतीचा झटका” असेल संबोधता येईल.
त्याची सुरुवात कुठल्यातरी छोट्याशा कारणांनी होत असते. या आजाराची लक्षणे भावनिक( Emotional) व शारीरिक( Physiological) अशी दोन्ही प्रकारची असतात. कधी अस्वस्थेची व भीतीची लक्षणे सौम्य प्रकारची असतात तर कधी तीव्रपणे, जोरदारपणे जाणवतात.
पॅनिक अटॅक मुख्य म्हणजे ज्या घटनेची गोष्टीची भीती वाटत असते त्या घटनेची वेळ जशी जवळ येऊ लागते तस तशी भीती वाढत जाते. अशावेळी साधारणपणे लक्षणे दिसतात.–
1) अति जलद श्वासोच्छ्वास किंवा गुदमरल्याची भावना.
2) छाती धडधडणे, अस्थिर वाटणे,
3) डोकं जड होणे,
4)bवास्तवाचे भान सुटणं, मनावरील ताण जाणे व
5) मृत्यू होईल असं वाटणे,
6) अवयवांना बधिरता किंवा मुंग्या येणे,
7) हातपाय गार पडल्याची भावना होणे.
बऱ्याचदा हा आजार इतर मनोविकारांबरोबर ही आढळून येतो.
माधवराव प्रमाणे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात भीतीदायक घटना घडल्यानंतर रुग्णाच्या मनावर ठसा बसतो व नंतर ही जेव्हा काही शारीरिक लक्षणे जाणवतात तेव्हा त्यांच्या नकळत भयंकरीकरण करायला लागतात व विचार,भावना, शारीरिक लक्षणांच्या दृष्ट चक्रामुळे त्यांना वारंवार एक तीव्र चिंता व भेटीची झटके यावे लागतात. परत येणाऱ्या या पॅनिक अटॅकमुळे ते इतर वेळीही आता परत कधी पाणी झटका येईल. याच चिंतेत राहायला लागतात. याला अँटीसेपिटरी एन्झाईटी (Anticipatory Anxiety) म्हणजे अटॅकच्या अपेक्षेमुळे निर्माण झालेली चिंता असे म्हणतात.
ही चिंता अटॅकची तीव्रता व परत परत त्रास वाढविण्यासाठी पूरक ठरत असते. “पॅनिक अटॅकची” तीव्रता व दोन अटॅकमधील अंतर हे वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळे असू शकते. बरेचसे रुग्ण त्रास असतानाही त्याची दैनंदिन त्यांचे दैनंदिन व्यवहार चालू ठेवू शकतात व कामही करत असतात.
परंतु सततच्या बेचैनीमुळे ते पूर्वीप्रमाणे जगण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. “न्यूरोसिसच्या” आजाराचा प्रकार असल्यामुळे या रुग्णांना आजाराची जाणीव असते व ते स्वतः डॉक्टरांकडे जातात. परंतु या मध्ये जागवणारी बहुसंख्य लक्षणे विषारी शारीरिक असल्यामुळे प्रयत्न दर्शनी हे आजार शारीरिक आहेत असे वाटल्यामुळे हे रुग्ण मानसोपचार तज्ञांच्या ऐवजी इतर डॉक्टरांशी मदत डॉक्टरांची मदत घेतात.
होमिओपॅथीमध्ये या आजारांवर अनेक गुणकारी औषधे असून रुग्णांनी उपचारांमध्ये सातत्य ठेवले व समुपदेशनाप्रमाणे वर्तन ठेवले तर “पॅनिक अटॅक” बंद होतात व रुग्ण पूर्ववत आपल्या कामाचा व जगण्याचा आनंद घ्यायला लागतात. अशा प्रकारच्या आजारांमध्ये फरक पडल्यानंतर काही काळ औषध चालू ठेवणे हे गरजेचे असते.
होमिओपॅथिक औषधाने आजाराची कमी झाली म्हणून रुग्णांने स्वतःहून औषध बंद करणे चुकीचे आहे. अचानकपणे पूर्वी बंद औषधी बंद केली तर आजाराची लक्षणे फक्त उद्भवतात. साधारणपणे अशा रुग्णांमध्ये सहा महिने ते वर्षभरामध्ये आजार पूर्णपणे बरा होतो.
परंतु काही रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे परत परत उद्भवत असतील तर दीर्घकाळ औषधोपचार चालू ठेवणे गरजेचे असते. होमिओपॅथिक औषध हे रुग्णांच्या विचारभावनांचे योग्य नियमन करून ते दुष्टचक्र तोडायला मदत करते. म्हणजे होमिओपॅथिक औषधाने अशा प्रकारचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात व त्यांची मरणाची भीती मनातून कायमची काढून टाकली जाते.
रुग्णाला त्यांच्या मनातील भीतीवर मात करता येते. मनाच्या भीतीचा फोलपणा त्यांना कळून येतो, पटतो. हे सगळं का ? आणि कसं झाले ? हे त्यांना समजू शकते. ते रुग्ण सकारात्मक विचार करून प्रसंगांना उत्तम रीतीने सामोरे जाऊ लागतात म्हणजे होमिओपॅथिक औषधाराने पूर्वीसारखी अस्वास्थतेची लक्षणे अजिबात जाणवत नाहीत.
डॉ अजय हनमाने
M. D. (Hom)
चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक
भास्कर प्लाझा, F4
शाहूपुरी व्यापारी पेठ, रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ कोल्हपूर
मो. 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा–
When Madhavrao just came home from office, his mood was not good, his day was a bit tense, the work was a bit too much, and the boss scolded him for not completing the last week’s file on time.
While taking Tea he suddenly felt uneasy and felt a pressure on his chest. Anxiety increased. The trouble will not be reduced even by wandering around. Instead of abating, the trouble increased. It started to feel like a pit in the stomach. Chest palpitations increased. The tongue was dry. Sweat broke out. Seeing this situation, the wife was also scared. Seeing his condition, Madhavrao felt that he had a heart attack and reached the hospital. After examination the doctor said that there are no symptoms of heart attack. All blood reports came back normal. After half an hour, Madhavrao started to feel better and all the troubles gradually subsided. The doctor explained that there was no cause for concern and sent him home.
Fifteen days after that, while he was busy working in the office, he started having the same problem as before. This time too, he was immediately shifted to the hospital. After examination by the doctor, there are no signs of any physical illness and you are sent home again with the understanding that you should not take tension.
They were scared out of their minds when the same thing happened again within a week. Because the restlessness of the mind while it was happening was very disturbing . After feeling better for a week, the problem started again and had to go to the doctor repeatedly. He was scared out of his mind as he had to go to the doctor repeatedly. Every three-four days he started feeling that pain and the doctor said that he had no physical illness .
Earlier it was normal between two such events. But now they were always worried about when it would happen again. He started getting restless . He was not interested in his work . Appetite was reduced . His family doctor referred me for Homoeopathic treatment when he was home on leave for the past ten days.
After a complete physical examination of Madhavrao, he did not show any symptoms of physical illness. All his symptoms were physical but he didn’t have any physical illness he suffered from a mental illness called Panic Disorder . It is one of the diseases of ” Neurosis “. He was having frequent ” Panic Attacks” which in simple terms would be ” Attacks of intense Anxiety or Fear” .
It starts with some small reason. The symptoms of this disease are both Emotional and Physiological . Sometimes the symptoms of Anxiety and Fear are mild and sometimes they are severe and intense.
Panic attack is mainly when the fear increases as the time of the feared event approaches. In such cases the symptoms usually appear.–
1) Breathing too fast or feeling suffocated.
2) Chest palpitation, feeling unsteady,
3) Headache,
4)b Loss of awareness of reality, stress on the mind and
5) Feeling like death,
6) Numbness or tingling of limbs,
7) Feeling of cold hands and feet.
Often this disease is found along with other mental disorders.
Like Madhavrao, after a frightening event occurs in the life of a patient, an impression is made on the patient’s mind and then when some physical symptoms are felt, they begin to terrorize them without their knowledge and due to the visible cycle of thoughts, feelings, physical symptoms, they have to suffer frequent bouts of intense anxiety and attacks . Due to these recurring panic attacks, they will sometimes have water shocks at other times as well. They start to worry about this. This is called Anticipatory Anxiety, which is the anxiety caused by the Anticipation of an attack.
This Anxiety contributes to increasing the severity of the attack and the recurrence of the pain. The intensity of a ” panic attack” and the interval between two attacks can vary from patient to patient. Most patients are able to carry on with their daily activities and work despite the pain.
But due to constant anxiety, they cannot enjoy life as before. Being a type of ” Neurosis ” disease, these patients are aware of the disease and go to the doctor themselves. But since most of the symptoms that arise in this are toxic physical, these patients seek help from other Doctors instead of psychiatrists because they try to think that these diseases are physical.
Homoeopathy has many effective medicines for these diseases and if the patients follow the treatment and behave as per the counselling, the ” Panic Attacks” stop and the patients start enjoying their work and life again. It is necessary to continue the medicine for some time after the cure of such diseases.
It is wrong for patients to stop the medicine on their own because the disease has subsided with Homoeopathic medicine . Symptoms of the disease only occur if the previously discontinued medication is stopped suddenly. Generally, such patients recover completely within six months to a year .
But in some patients, if the symptoms of the disease occur again and again, it is necessary to continue the medication for a long time . Homeopathic medicine helps to break the vicious cycle by properly regulating the thoughts of the patients. This means that with Homoeopathic medicine such patients can be cured completely and the fear of death is removed from their mind forever.
The patient can overcome the fear in their mind. They realize the futility of the fear of the mind, they are convinced . Why all this? And how did it happen? They can understand this. Those patients begin to think positively and face the situation in a better way which means that the symptoms of illness are not felt at all with the Homoeopathic Medicine
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article-