एखाद्याचे डोळे मोठे आहेत, म्हणजे त्याला इतरांपेक्षा जास्त दिसते ! हा मोठ्या डोळ्याचा फायदा आहे !!
तीच गोष्ट एका स्त्रीची, तिचे कान इतरांपेक्षा किंचित मोठे आहेत त्यामुळे त्यांना इतरांच्या तुलनेने अधिक स्पष्ट ऐकू येतं !!
या दोन्ही गोष्टी अर्थातच काल्पनिक उदाहरण !! ती हास्यास्पद ठरतात. कारण अवयवांच्या आकारमानावरून त्यांचं कार्य ठरत नाही हे आपल्याला पक्क ठाऊक आहे. तर हे साधं लॉजिक जननेंद्रियांनाही लागू पडतं, हे समजून घेण्यात अनेक जण कमी पडतात.
त्यामुळेच अगदी संसारात पडल्यावरही, आपल्या जननेंद्रियाचा आकार त्याची लांबी-रुंदी योग्य नाही आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला लैंगिक सुख देऊ शकत नाही असा न्यूनगंड बऱ्याच पुरुषांचा पिच्छा सोडत नाही.
अनेक पुरुषांमध्ये आपलं लिंग आखूड आहे असा न्यूनगंड असतो तर स्त्रियांच्या बाबतीत स्तनांचा आकार त्यांच्या अपेक्षेपेक्षा लहान किंवा मोठा असणं हा चिंतेचा विषय असतो. हे समज-गैरसमज रुजण्याची कारण नेमकी काय आहेत आणि कुमारवयापासून मनात ठाण मांडून बसलेल्या या न्यूनगंडावर मात कशी करायची, हे पाहणे विशेषतः मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक ठरतं आणि होमिओपॅथीमध्ये अनेक औषधे आहेत ज्यामुळे चिंता नाहीशी होऊन न्यूनगंडावर मात करता येते.
माझ्या एका रुग्णाचा अनुभव कथन करत आहे. तिशी पार केलेल्या एका युवकाने स्वतःच्या कष्टाने प्रगती केली होती. स्वतःच्या हिमतीवर सुरू केलेल्या व्यवसायात त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यात व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाचा जम बसवला होता पण काही केल्या लग्नाला तयारच होत नव्हतं याचे कारण म्हणजे, आपलं लिंग छोट आहे असा न्यूनगंड त्याच्या मनात ठाण मांडून बसलेला. गेल्या अनेक वर्षांपासून तो वेगवेगळ्या औषधांनी, तेलाने, मलमांनी, लिंगाचा आकार वाढवण्याचे हरतर्हेने करत होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे लग्न केलं तर आपण आपल्या भावी पत्नीला लैंगिक सुख देऊ शकणार नाही याची जाणून त्याला खात्रीच होती.
अखेर तो धैर्य एकवटून चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये तपासणीसाठी आला. या तपासणीचे निष्कर्ष त्याच्या दृष्टीने ‘धक्कादायक’ होते. त्याच लिंग अजिबात लहान नसून चार चौघांप्रमाणेच होतं. “कुमारवयात केलेल्या चुकांमुळे” म्हणजेच हस्तमैथुनमुळे आपल्या लिंग आखूड झालं आहे, या त्याच्या धारणा कशा चुकीचे आहेत हे मी त्याला समजावून सांगितल. शिवाय “लिंग वाढण्यासाठी नाही तर मनातली ही नाहक चिंता कमी करण्यासाठी त्याला होमिओपॅथिक औषधे दिली “. आज त्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली असून तो सुखाचा संसार करत आहे.
‘आपले लिंग लहान आहे असं समज असणं’ ही एक मानसिक व्याधी असून त्याला “स्मॉल पीनस सिंड्रोम” असे म्हणतात. “मेडिकल न्यूज टुडे” या आरोग्य विषयक लेखाच्या संकेतस्थळावर या संबंधीच्या एका प्रसिद्ध लेखात नमूद करण्यात आला आहे की, “स्मॉल पीनस सिंड्रोम“मध्ये लिंगाचा आकार प्रत्यक्षात कमी नसला तरी त्याविषयी त्या पुरुषाच्या मनात प्रचंड चिंता असते. आपल्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्या पुरुषांपैकी 75 टक्के पुरुषांना आपले लिंग लहान आहे या न्यूनगंडाने पोखरलेला असतं. आपले लिंग लहान आहे हा समज वयानं लहान मोठ्या शिक्षणा न बेताच्या किंवा उच्चशिक्षित असा बहुसंख्य पुरुषांच्या मनात असतो. या मनाच्या कारणांचा विचार करता कुमार हस्तमैथुनची सवय जडल्याने त्या माझं लिंग आखूड झालं आहे, असं अनेकांना वाटत असतं. पण यात कुठला आहे कुठलंही तथ्य नाही.
याशिवाय आपण पॉर्न फिल्म बघतो म्हणून असं झालं असेल, या समजाचाही यात मोठा वाटा असतो.
क्वचित कधी पत्नीनौ किंवा जोडीदारानं काही टोमणे मारले किंवा अन्य काही कारणांनी शेरीबाची केली तर ती केली तरी त्या पुरुषाच्या स्वाभिमानाला जबरदस्त धक्का पोहोचू शकतो.
गोळ्या, औषधांनी लिंग वाढू शकत नाही हे स्पष्ट हे स्पष्ट आहे. काहीही केलं तरी माणसाची जीभ लांबीला वाढू शकत नाही कारण त्याला हाड नसतं तीच गोष्ट लिंगाला हे लागू होते.
काही तरुणांना लिंग वाकडं असल्यामुळे लग्नानंतर समागम जमेल की नाही, अशी धास्ती असते. बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा जागा कमी असते. त्या वेळच्या बाळाच्या स्थितीवर लिंगाची रचना, वळण आणि आकार ठरत असतो. एखाद्या दरवाजातून सरळ आत गेलो किंवा वाकून आत गेलो, याने जसा काही फरक पडत नाही तसंच लिंग सरळ आहे की किंचित वाकडं आहे, यानं वैवाहिक जीवनात काही फरक पडत नाही.
लिंगाच्या आकारावरून कामजीवन प्रभावित होत नसलं तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत पुरुषांच्या लिंगाच्या आकारमानात असलेली तफावत हे त्याचं मूळ कारण आहे का याचा आढावा Penis size does matter या पुस्तकात घेण्यात आला आहे. या पुस्तकाचं पुस्तकांमध्ये असं नमूद करण्यात आला आहे की, “लिंगाचा आकार हा 2 सेंटीमीटर पासून ते 25 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो आणि इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये लिंगाच्या आकाराच्या बाबतीत इतकी तफावत आढळून येत नाही.
लठ्ठपणा आणि लिंगाच्या लांबीचा परस्पर संबंध असून वजन वाढल्यामुळे शरीरातील मेदाचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे लिंगाचा आकार कमी होऊ शकतो, असं त्या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.”
स्त्रियांच्या बाबतीत विचार करता, स्तनांचा आकार लहान किंवा मोठा असणे हे चिंतेचे कारण का ठरतं ? हे याबाबतीत स्त्रीरोग तज्ञांचं म्हणणं असं आहे की, ” स्त्रियांचे शरीर हे जणू सदैव प्रदर्शनाला मांडलेलं आहे, असंच अनेकांचं वागणं असतं. स्तनांबद्दलचा न्यूनगंड हा बऱ्याचदा स्त्रीला जोडीदाराकडून दिला जातो, असं दिसतं. बऱ्याचदा अनेक आई आपल्या लग्नाळू मुलींना आमच्याकडे घेऊन येतात. स्तनांचा आकार लहान असल्याने लग्नानंतर काही अडचण येईल का? भावी पत्नीकडून तिला योग्य वागणूक मिळेल का ? अशी त्यांना भीती असते.
पण स्तनांचा आकार वाढविण्यासाठी खूप काही करता येत नाही हे समजून घ्यायला हवं. दुसरीकडे आपल्या समाजात पुरुषाच्या शरीराविषयी स्त्रीला तितकीशी कल्पना नसते त्यामुळे स्त्रियांमुळे पुरुषांच्या मनात जनन्द्रियाविषयी न्यूनगंड उत्पन्न होण्याचं प्रमाण कमी असावं. ”
याचबरोबर स्तनांचा आकार मोठा असल्यामुळे ही स्त्रियांना किती मानहानी सहन करावी लागते, याचे अनुभवदेखील काही स्त्री-रोग तज्ञांनी सांगितले आहेत. त्यापैकीच सांगितलेला अनुभव असा की, काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम आशियातले जोडपं आलं होतं. आपल्या पत्नीचे स्तन मोठे असून काहीही करून ते कमी करून हवेत अशी त्या पतीची मागणी होती. शिवाय योनीची शस्त्रक्रिया करून योनीमार्गाचा मोठा झालेला आकारही त्यांना पुरवत करून पाहिजे होता. या संपूर्ण संभाषणात एक शब्दही बोलण्याची त्या स्त्रीला मुभा नव्हती असं दिसत होते. अशा प्रकारे स्त्रियांना त्यांच्या शरीरावरून जननेंद्रियाच्या आकारमानावरून अपमानित करणं दुर्दैवी आहे.
“प्रत्येक जोडप्याने समजून घ्यायला हवं की मेंदू हा सर्वात संवेदनशील लैंगिक अवयव आहे. स्त्री-पुरुष दोघांचेही लैंगिक जीवन मेंदूवर आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावभावनावर अवलंबून असतं. लैंगिक अवयव हे केवळ माध्यम आहेत हे जाणून घेतलं की आकाराच्या गोष्टी घेऊन ठरतात.”
Size matters:- Facts about breast that every man and woman should know – या पुस्तकात स्तनांचा आकार हा वेग हा सगळ्याच वयोगटातल्या स्त्रियांना भेटवणारा प्रश्न असल्यास सांगितला आहे.
सध्याच्या माध्यम जगात मोठ्या स्तनांच्या स्त्रीचं चित्रीकरण ती ” मादक आणि आकर्षक “ कशी दिसेल अशा पद्धतीने करण्यात येत असल्यानं कुमारवयीन मुलींपासून ते प्रौढ स्त्रियांपर्यंत अनेकींना मोठ्या स्तनांचा आकर्षण वाटू शकतं.
स्तनासंदर्भातील अनेक मिथकं मांडत त्याच खंडन ही करण्यात आल आहे.
‘स्तन मोठे असतील तर बाळाला स्तनपान करणं सोपं जातं’ हे असंच एक मिथक असून, स्त्रीच्या दूध निर्मितीच्या क्षमतेचा आणि स्त्रीच्या स्तनांच्या आकाराचा परस्पर संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.
शृंगारत महत्त्वाचं स्थान असणारे स्तन हे प्रसूतीनंतर बाळाचे स्तन्यपान सुरू झाल्यावर बाळाच्या पोषणाचे मुख्य स्त्रोत बनतात. त्यामुळे अनेक जोडप्यांना कामजीवन पुर्ववत करताना अडचणी येतात. आणि त्यामुळे वेगळी न्यूनगंड मनात बसण्याची शक्यता असते. मात्र ही तात्कालीक, तात्पुरती स्थिती असून एकमेकांना पुरेसा वेळ देत, सामंजस्याने कामजीवन पुर्ववत करण्याचा सल्ला अनेक स्त्री-रोग तज्ञ आणि सेक्स थेरपीस्ट जोडप्यांना देत असतात.
स्तनांचा विचार करता “आदर्श आकार ” असं काही नसतं. वांशिंक पार्श्वभूमीनुसार हे स्तनांचा आकार बदलतो.
उदाहरणार्थ आफ्रिकन स्त्रियांच्या स्तनांचा आकार हा आशियाई स्त्रियांच्या तुलनेत मोठा असतो. विशिष्ट संप्रेरकांच्या उपचाराने स्तनाचा आकार वाढवता येऊ शकतो मात्र हार्मोन ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट – दुष्परिणाम सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.
प्रौढ स्त्रियांमध्ये हार्मोन ट्रीटमेंट हा चांगला पर्याय ठरत नाही.
स्तनांचा आकार वाढविण्यासाठी ऑपरेशन किंवा औषधांचा विचार करण्यापेक्षा होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध उपचारांचा फायदा होऊ शकतो.
जननेंद्रिय आणि स्तन हे शारीरिक अवयव असून त्याची योग्य वाढ झाली नसल्यास त्याला होमिओपॅथिमध्ये औषधे आहेत . त्याद्वारे त्या अवयवांची वाढ योग्य प्रमाणात करता येऊ शकते.
जननेंद्रियाचा आकार आणि स्तनांचा आकार हे मानसिक विकाराचे कारण ठरवून नाहक न्यूनगंडाचं ओझं स्त्री-पुरुष आयुष्यभर बाळगत राहतात. त्याचा नवरा-बायकोच्या लैंगिक सुखावर परिणाम होतो. या न्यूनगंडातून होमिओपॅथिक औषध उपचाराने कायमचे मुक्ती मिळवून स्त्री-पुरुष आनंदाने संसारिक सुख उपभोगू शकतात.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR, Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 9404507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
One has big eyes , which means he sees more than others ! This is the benefit of big eyes !!
Same thing with a woman, her ears are slightly bigger than others so they hear more clearly compared to others !!
Both of these things are of course a fictional example! They are ridiculous . Because we know for sure that the size of the organs does not determine their function, but this simple logic also applies to the genitals, many people fail to understand that .
That’s why many men feel that even after marriage(संसारात पडल्यावरही), the shape of their genitals is not the right length and width and therefore they cannot give sexual pleasure to their partner.
Many men have a low opinion that their Penis is small, while in the case of women, the size of the Breasts is smaller or larger than their expectations. It is especially important for Mental Health to see what are the root causes of these misunderstandings and how to overcome this inferiority complex, which has been instilled in the Mind since childhood, and Homoeopathy has many Medicines that can overcome Anxiety and overcome Inferiority Complex.
Narrating the experience of one of my patients. A young man who passed through it had made progress on his own efforts. He had a good response in his self-started business. He was busy with his business, but the reason why he was not ready to get married was because he had the inferiority complex in his Mind that his Penis is small . For the past several years, he had been trying in every way to increase the Size of the Penis with different Medicines, Oils, Ointments, but to no avail . So he was sure knowing that if he got married, he would not be able to give sexual pleasure to his future wife.
Finally, he mustered the courage to come to Chaitanya Homeopathic Clinic for examination. The findings of this investigation were ‘Shocking’ in his view. His Genital was not small at all but like but same like other persons . I had explained to him how his belief that his Penis has become atrophied due to “Mistakes made in Puberty” i.e. Masturbation is wrong. He was also given Homoeopathic Medicines “Not to increase the Penis Size, but to reduce this nagging Anxiety in the Mind”. Today, he has been married for three years and is living a happy life.
The ‘ Perception that one’s Penis is Small’ is a Mental Disorder called ” Small Penis Syndrome “. A famous article on the subject on the medical news website ” Medical News Today ” states that in ” Small Penis Syndrome ” the penis is not actually small, but the Man is concerned about it. 75% of the Men who come to us for counseling are suffering from the Inferiority Complex of having a Small Penis. The idea that our Penis size is small is in the Minds of the majority of men who are young, uneducated or highly educated. Considering the reasons of this Mind, many people think that because of Kumar’s Habit of Masturbating, he has lost his Penis Size . But there is no truth in this.
Apart from this, the perception that it must have happened because we watch Porn films also plays a big role in this.
Rarely, if a wife or partner makes some taunts or does it for some other reason, even if it is done, it can cause a tremendous blow to the self-esteem of the man .
It is clear that pills, drugs cannot increase the Penis size. No matter what, the human tongue cannot grow in length because it does not have a bone, the same applies to the Penis.
Some young people fear that they will not be able to have sex after marriage due to their Curved Penis (लिंग वाकडं). When the baby is in the Mother’s Womb, there is less space. The structure, Curve and Shape of the Penis depends on the condition of the baby at that time. It doesn’t matter whether a door is straight or bent, just like whether the Penis is Straight or Slightly Curved, it doesn’t matter in marriage.
Although the size of the Penis does not affect the working life, the difference in the size of the Penis compared to other animals is the main reason, the book “Penis Size Does Matter” has been reviewed. It is mentioned in the books of this book that ” Penis size can vary from 2 cm to 25 cm and no other animal has such variation in Penis size .”
“There is a correlation between Obesity and Penile length, and if weight gain increases body fat, it can lead to Penile size reduction, ” the book states.
When it comes to women, why is having small or large Breasts a cause for concern ? In this regard, Gynecologists say that, “Many people behave as if women’s bodies are always on display /Show off. It seems that the inferiority complex about Breasts is often given to women by their partners. Often, many Mothers come to us with their married daughters. Because the Size of the Breasts is small. They fear that there will be any problem after marriage or that she will get proper treatment from her future wife.
But it should be understood that not much can be done to increase the size of the breasts . On the other hand, in our society, women do not have that much idea about Men’s bodies, so there should be less negative thoughts about genitals in men’s Minds due to women. ”
Along with this, some Gynecologists have also shared the experience of how much humiliation women have to bear due to the size of their Breasts . Among them, the experience is that a few years ago, a couple from West Asia came to them. The husband demanded that, his wife’s breasts are large and should be reduced by any means. Moreover, vaginal surgery was done to provide them with the enlarged size of the vagina. It seemed that the woman was not allowed to say a single word in the whole conversation. Thus it is unfortunate to denigrate women from their bodies to the size of their Genitals.
“Every couple should understand that the brain is the most sensitive Sex Organ. The sex life of both Men and Women depends on the Brain and the Emotions it generates. Knowing that the Sex Organs are only a medium determines the size of things.”
Size matters:- Facts about Breast that every Man and Woman should know – In this book , Breast size is a question that Women of all ages face.
In today’s media world, women with large Breasts are portrayed as “sexy and attractive”, so many people, from teenage girls to mature women, can be attracted to large breasts.
The same has been refuted by presenting many myths related to Breast .
It is one such myth that ‘If the Breasts are big, it is easy to Breastfeed the baby’, it has been explained that there is no correlation between a woman’s ability to produce milk and the size of the woman’s position.
The Breast, which has a prominent position in Romance & Sex , becomes the main source of Nutrition for the baby after birth, when the baby begins to Breastfeed. Due to this, many couples face difficulties in reconciling Sex-life. And because of that, a different inferiority complex is likely to sit in the Mind. However, this is a temporary condition and many Gynecologists and Sex Therapists advise couples to give enough time to each other and resume Sex- life in Harmony.
There is no such thing as an ” Ideal Size ” when it comes to Breasts. This Breast size varies according to ethnic background.
For example , African women have larger Breasts than Asian women. Breast size can be increased with certain Hormone treatments, but be prepared to tolerate some side effects of Hormone treatment.
Hormone treatment is not a good option in older women .
Rather than considering surgery or drugs to increase Breast size, consulting a Homoeopathic Specialist can benefit from drug treatment.
Genitals- Penis and Breasts are bodily organs and if they are not properly developed, they have Medicines in Homoeopathy. By that, the growth of those organs can be done properly.
Men and Women continue to carry the burden of inferiority complex throughout their lives, identifying Genitalia- Penis Size and Breasts size as the cause of Mental Disorders.
It affects the Sexual pleasure of Husband and Wife. Men & women can Happily Enjoy Sexual Pleasures by getting permanent relief from this Inferiority Complex with Homoeopathic Medicinal Treatment.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF, ICR, Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.
Please Read Next Article–