त्वचेवर जर काही जखम झाली तर तिची निशाणी अजिबात राहू नये किंवा कमीत कमी राहावी म्हणून प्रयत्न केले जातात. कारण प्रत्येकजण आपली त्वचा नितळ राहावी म्हणून प्रयत्न करीत असतो. बरेच जण चांगले दिसावे यासाठी वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. यात पुरुष देखील मागे नाहीत.
त्वचेला जखम झाल्यावर जखम भरतेवेळी तिथली त्वचा विचित्रपणे वागते. कधीकधी व्रण- त्वचा जाड झाल्यामुळे मोठी फुगीर दिसते. तर कधी भरणारी त्वचा वाढतच राहते. अशा वेळी की किलाॅईड (Keloid) तयार होते.
त्वचेला जेव्हा ओरखडा उठतो तेव्हा त्याची निशाणी नंतर राहत नाही. मात्र जेव्हा जखम मोठी खोलवर होते तेव्हा त्वचेवर त्याची निशाणी राहते. त्वचेला झालेली जखम पडलेली भेग बुजविण्याचे काम त्वचेमधील पेशी (Fibroblast फायब्रोब्लास्ट) करतात. या त्वचेमधील जखमेमध्ये एक घट्ट असा थर तयार करतात. त्यामुळे ती भेग पूर्णपणे बुजते. ही प्रक्रिया शरीरामध्ये उत्तमपणे नियंत्रित होत असते.
काही जणांच्या बाबतीत ही प्रक्रिया व्यवस्थितपणे नियंत्रित होत नाही. ती असाधारण असते. त्यामुळे त्वचेला झालेल्या दुखापतीमुळे ती जखम भरण्यामधले आणि नवीन त्वचा निर्माण होण्यामध्ये संतुलन बिघडते. त्वचेतील पेशी नवीन थर तयार करीतच राहतात आणि फुगीर जाड त्वचा (Hypertrophic Scar) तयार होते.
ही फुगीर त्वचा जेव्हा जखमेची कड ही ओलांडते आणि आजूबाजूला पसरायला लागते तेव्हा किलाॅईड तयार होते.
किलाॅईड आणि फुगीर व्रणामध्ये फरक काय ?
दहा टक्के जखमा या फुगीर व्रणांनी किंवा भरल्या जातात. यास पुढील घटक कारणीभूत असतात.
1* जखम जर खोलवर असेल तर,
2* जखम भरण्यास वेळ लागल्यास (तीन आठवड्यांपेक्षा जास्त),
3*जंतूचा प्रादुर्भाव झाल्यास,
4* त्या त्वचेवर वरचेवर जखमा होत राहिल्यास,
5* जखम नीटपणे जोडली न गेल्यास,
6* भाजल्यामुळे जखम झाली असल्यास.
होमिओपॅथीमध्ये या त्वचा रोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो.
किलाॅईडच्या स्थानावरून आणि आकारावरून होमिओपॅथिक डॉक्टरला महत्त्वाची माहिती मिळते.
होमिओपॅथिक शास्त्रानुसार हा रोग शरीरात असलेल्या रोगदोषामुळे निर्माण होतो. आणि आंतरिक विकृती निर्माण होत असताना सायकॉसिस (Sycosis) त्रिदोषांपैकी एक रोग. या रोगदोषाच्या प्रभावात आल्यामुळे त्याचा परिणाम सर्वप्रथम पेशीतील संतुलन बिघडण्यावर होतो. त्यानंतर जखम भरणाऱ्या पेशींच्या कार्यात बिघाड निर्माण होऊन त्वचेवर विकृती निर्माण होते. निर्माण झालेल्या विकृतीवर प्रतिबंध कसा घालता येईल? याचा विचार होमिओपॅथिक चिकित्सक करीत असतो.
अशा रुग्णांमध्ये उपचार करणे कठीण असले तरी त्वचा चांगली दिसावी आणि शरीराचा तो भाग व्यवस्थित कार्याशील राहण्यासाठी तसेच किलाॅईड परत होऊ नये म्हणून उपचार केले जातात.
ज्या रुग्णांमध्ये किलाॅईड होण्याची शक्यता असते त्यांना, जखम व्यवस्थितरित्या कशी भरते ? हे समजावून देणे आवश्यक असते.
साधारण छोट्या आणि मध्यम आकाराच्या किलाॅईड होमिओपॅथिक औषधांमुळे चांगला फायदा होऊन त्वचेवरील निशाणी कमी होते.
त्याचे आकारमान (Size) वाढवू न देणे व त्यामुळे इतर होणारे त्रास चांगल्या प्रकारे आटोक्यात आणले जातात.
यासाठी रुग्णांनी वर्ष ते दोन वर्षांपर्यंत सुद्धा पाठपुरावा करायला हवा. होमिओपॅथिक चिकित्सा ही व्यक्तीनुरूप असल्यामुळे या त्वचारोगात देखील प्राकृतिक चिकित्सा (Constitutional Treatment -कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंट) करणे गरजेचे असते.
प्राकृतिक औषधांचा (Constitutional Medicine – कॉन्स्टिट्यूशन मेडिसिन) चांगला फायदा या त्वचा रोगात होतो असे अनुभवातून दिसून आले आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
ReplyForward
|
If there is any wound on the skin, efforts are made to leave no mark or to leave it at least. Because everyone is trying to keep their skin smooth. Many people use different cosmetics to look good . Men are not behind .
After a skin injury , the skin there behaves strangely as the wound heals. Sometimes an ulcer- a large blister appears due to thickening of the skin. Sometimes the skin that fills in continues to grow. At such time Keloid is formed.
When the skin is scratched, it does not leave a scar. But when the wound is big and deep, its mark remains on the skin. Cells in the skin (Fibroblasts) do the work of healing the wounds caused to the skin. This forms a thick layer in the wound in the skin. So it fills the gap completely. This process is well controlled in the body .
For some, this process is not well controlled. She is extraordinary. Therefore, an injury to the skin disrupts the balance between wound healing and new skin formation. Skin cells continue to produce new layers and a hypertrophic scar is formed.
A keloid is formed when this puffy skin crosses the wound edge and begins to spread around .
What is the difference between a Keloid and Hypertrophic Scar (फुगीर व्रण) ?
It takes time for blistering and Keloid formation at the site of skin injury .
A Hypertrophic scar does not always cross the edge of the wound and is confined to the wound itself.
But the Keloid always spreads laterally beyond the edge of the wound. This spreading skin is thick reddish in color. This skin is also itchy.
Ten percent of wounds are blisters or filled. The following factors are responsible for this.
1* If the wound is deep,
2* If the wound takes time to heal (more than three weeks),
3*In case of pest infestation,
4* If the above skin lesions persist,
5* If the wound is not attached properly,
6* If the injury is due to burns .
The location and size of the Keloid gives important information to the Homoeopathic doctor .
According to Homoeopathic science, this disease is caused by the defect in the body. And sycosis is one of the tridosha diseases when internal disturbances occur . Being affected by this disease, it first affects the balance in the cells. After that , the wound healing cells malfunction and the skin becomes deformed. How can the resulting distortion be prevented? Homoeopathic doctors are thinking about this.
Not allowing its size to increase and other problems caused by it are well controlled.
Experience has shown that natural medicines (Constitutional Medicine) are beneficial in this skin disease.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–