माझ्या एका पेशंटची आई तिला घेऊन माझ्या कन्सल्टिंग रूम मध्ये आली तेव्हा मी तिला प्रथम ओळखलेच नाही. कारण जेव्हा मी तिला पाहिलं होतं तेव्हा ती गोरीपान, गुटगुटीत अशी होती.
पण आज मात्र ती वेगळीच दिसत होती. चेहऱ्यावर मुरमे, वाढलेले वजन, ओठावर बारीक लव, हनवटीवर केस मात्र टाळूवरचे केस कमी झालेले, गळ्यावर काळी रॅश होती. तिला पाहताच माझ्या डोक्यात निदान पक्क झालं “पी.सी.ओ.एस.” (पॉलि-सिस्टीक-ओव्हेरियन सिंड्रोम).
तिच्या आईने सांगितले की, तिची पाळी नीट येत नाहीये आणि रिपोर्टमध्ये देखील थोडी शुगर वाढलेली दिसत आहे…..
तेव्हा मी सांगितले, अजून काही चाचण्या करायला हव्या आहेत. त्या म्हणजे संप्रेरकाच्या – हार्मोन्सच्या चाचण्या होत्या.
“संप्रेरकांचं असंतुलन” या सगळ्या मुळाशी असतं. तिची आई मात्र ते न ऐकताच तिची तक्रार, मनस्थिती सांगत होती. डॉक्टर ही कॉलेजमध्ये सुद्धा मागेच राहते. कोणत्या समारंभाला जात नाही. वगैरे वगैरे ……
खरं तर “पी.सी.ओ.एस.’ हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा हल्ली बऱ्याच जणांकडून आपल्याला ऐकू येतं, ऐकण्यात येतं.
आपल्याला तसं काहीतरी असू शकेल,हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं आणि त्यांनी इंटरनेटवर देखील वाचलं होतं पण प्रत्यक्षात हार्मोनल इम्बॅलन्स आणि पीसीओएस याबद्दल फारशी काही माहिती आहे, असं जाणवलं नाही.
तरुण मुलींच्या म्हणजे साधारणपणे 13 ते 16 या वयोगटातल्या मुलींच्या बीजांडकोशात बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया ओव्हूलेशन (Ovulation) महिन्यातून एकदा घडते ती पाळीच्या 12 ते 16 व्या दिवसांत होते.
पी.सी.ओ.एस. (पॉलि-सिस्टीक-ओव्हेरियन सिंड्रोम) च्या रुग्णांमध्ये अशी अनेक बिजांड एकदम तयार होतात आणि सर्व “सिस्ट” (Cyst) मध्ये (पाण्याच्या पिशवीमध्ये) परावर्तित होतात परिणामी नियमितरित्या बीज बाहेर पडत नाही.
एरवी जेव्हा बिजांडकोशातून बीज बाहेर येतं तेव्हा, हायपोथॅलॅमस-पीटयुटरी ग्रंथी आणि बिजांडकोश (Hypothalmo- Pituitary-Ovarian Axis) यांच्यात एक संतुलित प्रक्रिया घडत असते.
मग पी.सी.ओ.एस. (पॉलि-सिस्टीक-ओव्हेरियन सिंड्रोम) झाल्यावर काय घडतं तर —
पी.सी.ओ.एस झाल्यावर सिरम लुटीनायझिंग हार्मोन (S.LH) हे संप्रेरक वाढलेलं असतं. सिरम इन्सुलिन लेवल ( S. Insulin Levels) वाढलेलं असतं. अँड्रोजन (Androgen) वाढलेलं असतं.
अशा परिस्थितीत बिजांडकोशातील बिजांड आत मध्येच सुकून जातात. त्यामुळे पाळी अनियमित होते. त्यामुळे अशी स्त्री जर बाळासाठी प्रयत्न करत असेल तर तिला गरोदर राहण्यास वेळ लागतो.
साधारणपणे 13 ते 20 वयोगटातल्या “पी.सी.ओ.एस.” झालेल्या मुलींच्या दिसण्यात ही खूप फरक पडलेला आढळतो.
यात महत्त्वाच्या चाचण्यां बरोबरच पूर्व इतिहास (Past History) ही नोंद करावा लागतो, म्हणजे
हे ही महत्त्वाचं असतं.
तसंच
गर्भाशयाचे आवरण किती आहे? बीजवाहकनलिका आणि बिजांडकोश एकमेकांना चिकटले आहेत का?
अशावेळी जर वजन भराभर वाढत असेल तर रक्तातील इन्सुलिन आणि शुगर याची तपासणी करावी लागते.
आवश्यकता भासल्यास बिजांडकोशाची दुर्बिणीतून तपासणी करून छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागते.(Ovarian Drilling)
हे आधुनिक उपचार पद्धतीतला उपचार आहे. “पी.सी.ओ.एस.” चे उपचार तितकेचे सरळसोट नाहीत, कारण सर्वसाधारणपणे रुग्ण कुठल्या वयोगटात आहे यावर ते अवलंबून आहेत.
तरुण मुलींना म्हणजे वयोगट 13 ते 20 असणाऱ्यांना काही ठराविक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात त्यामुळे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी होतं आणि चेहऱ्यावरचे केस ही वाढत नाहीत, चेहऱ्यावर राठ केस आले असतील तर त्यावर योग्य ते औषध दिलं जातं.
पण त्या गोळ्यांचे दोन फायदे होतात ते म्हणजे,
परंतु त्याचे काही साईड इफेक्ट्स जाणवतात आणि किती काळ ही औषधे घ्यायची आणि त्याचे जितका दिवस औषध सुरू असणार तितके दिवस त्याचा इफेक्ट राहू शकतो पण कायमस्वरूपी हा इलाज नाही.
होमिओपॅथिक औषधे आणि रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा अभ्यास करून येणारे औषध जर दिलं तर कोणत्याही साईड इफेक्ट न होता “पी.सी.ओ.एस.” मधील हार्मोन्स प्रमाण कमी होऊन पाळी नियमित होते आणि हार्मोनल इमबॅलन्स (Hormonal Imbalance)आटोक्यात आणून आरोग्यदायी जीवन अनुभवता येतं.
सौंदर्यवर्धक उपचारांमध्ये नको असलेल्या केसांचे ब्लिचिंग, प्लकिंग, वॅक्सिंग, इलेक्ट्रोलिजिस केलं जातं. पण हे निश्चितपणे खर्चिक जरी असलं तरी होमिओपॅथिक औषधोपचार व सौंदर्य उपचार या दोन्हीचा एकंदरीत परिणामाणे फायदा होतो.
“पी.सी.ओ.एस.” च्या रुग्णांमध्ये भविष्यातील धोके आणि त्याच्या उपचार पद्धतीचे परिणाम हे माहीत असणं जरुरीच आहे.
पाळी अनियमित राहणं जे लक्षण अनेकांमध्ये दिसू शकतं त्यासाठी
चाळिशीनंतर गर्भाशयातील आवरण जर झपाट्याने वाढत असेल तर पिशवी साफ करणे व “क्युरेटिंग” (Curating)करून ते आवरण तपासून घेणे आणि कर्करोगाची सुरुवात दाखवत असेल तर गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे असे उपाय आधुनिक उपचार पद्धतीमध्ये सांगितले जातात.
पण होमिओपॅथिक उपचारांमध्ये या सर्व गोष्टी पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. गर्भाशयातील आवरण झपाट्याने वाढणे कमी होते किंवा थांबते, गर्भाशयाची पिशवी काढून टाकावी लागत नाही व नियमित मासिक पाळी होते.
“पी.सी.ओ.एस.” होऊन गेलेल्या रुग्णांनी नियमित व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवणं गरजेचं असतं.
याशिवाय हृदयरोगाचा धोका, रक्तदाब वाढणे या गोष्टी काही रुग्णात दिसू शकतात. पण नियमितपणे आहारतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ व होमिओपॅथिक तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
होमिओपॅथिक उपचाराने “पी.सी.ओ.एस.” झालेल्या स्त्रियांना, ज्या भांबावलेल्या, घाबरून गेलेल्या असतात किंवा तरुण मुलींमध्ये “पी.सी.ओ.एस.” झाल्यामुळे भांबावलेल्या, घाबरून गेलेल्या उमलत्या कळीचे सुंदर फुलात हळुवार परिवर्तन होतं.
त्या स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. मुलींचे अभ्यासात लक्ष लागतं आणि हळूहळू सर्वांच्याच मिसळायला लागतात. त्यांची मानसिकता पुणऀपणे बदलून जाते.
त्या मुलीला तिची आई एक वर्षांनी माझ्याकडे घेऊन आली, तेव्हा तिच्या रूपामध्ये झालेला आश्चर्यकारक बदल पाहून मी देखील स्तंभित झालो. तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली होती. चेहऱ्यावर स्मित होतं आणि ते स्मित माझ्यासाठी अनमोल होतं.
तिने खाण्यापिण्यात व्यवस्थित बदल केला होता. नियमितपणे बॅडमिंटन खेळणं सुरू ठेवलं होतं. होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचा सहा महिन्यामध्येच तिला चांगला रिझल्ट आला होता. त्वचेची छान काळजी घेतली गेली होती आणि ती आता सकारात्मक दिसत होती.
त्यानंतर मी तिला पाहिलं ते दहा वर्षानंतर !!!
तेव्हा तिच्याबरोबर तिचा होणारा नवरा होता. त्यांची जोडी दृष्ट लागेल अशी सुंदर दिसत होती. त्यावेळी तिने मला हळूच प्रश्न विचारला, “डॉक्टर, मला बाळ होईल ना? मी प्रेग्नेंट राहू शकेल का ? “
मी म्हटलं, “100% , अगदी नक्की !! पण जेव्हा कधी ठरवाल, तेव्हा दोघांनी या. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. गरज भासली तर दोघांच्याही चाचण्या करू. तुला अवश्य बाळ होईल.” !!!
क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावर लाखमोलाचा हास्य स्मित आलं.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा–
When the mother of one of my patients came to my consulting room with her, I did not recognize her at first. Because when I saw her, she गोरीपान, गुटगुटीत अशी was like this .
But today she looked different. He had freckles on his face, increased weight, fine lines on his lips, hair on his chin but less hair on his scalp, and a black rash on his neck . As soon as I saw her, I thought ” PCOS” in my head. (Poly-cystic-ovarian syndrome).
Her mother said that her periods are not regular and the report also shows a slight rise in sugar …..
So I said, there are some more tests to be done. They were Hormone Tests .
” Hormonal Imbalance” is at the root of it all. Her mother, however, did not listen to her and was telling her complaints and mood . Doctor stays behind even in college. Not going to any ceremony . etc…
In fact, ” PCOS.” This word may have been heard by many people or we hear it from many people.
It seemed from his talk that we might have something like that and he had also read on the internet but didn’t really know much about Hormonal Imbalance and PCOS .
Ovulation occurs once a month in the 12th to 16th days of the menstrual period, the process of releasing Ovum from the ovaries of young girls, usually between the ages of 13 and 16.
PCOS (Poly-Cystic-Ovarian Syndrome) patients develop many such ovules at once and all are reflected in a “cyst” (a sac of water) resulting in no regular release of sperm.
Therefore, when the Ovum is released from the ovary , a balancing process takes place between the hypothalamus-pituitary gland and the ovary (Hypothalmo-Pituitary-Ovarian Axis) .
Then PCOS. (Poly-cystic-ovarian syndrome) What happens if —
Serum luteinizing hormone (S.LH) is elevated after PCOS . Serum insulin level (S. Insulin Levels) is increased . Androgen is increased.
In such a situation , the eggs in the ovaries dry up inside . Due to this, periods become irregular . So if such a woman is trying for a baby, it takes time for her to get pregnant .
Generally between the ages of 13 and 20 , girls with ” PCOS ” are very different in appearance .
Along with the important tests, the past history has to be recorded, ie
This is also important.
Likewise
In such a case, if the weight is increasing , the insulin and sugar in the blood have to be checked .
If necessary, a small surgery has to be done after examining the ovary through a telescope . (Ovarian Drilling)
This is a modern treatment. The treatment of ” PCOS ” is not so straightforward, as it generally depends on the age group of the patient.
Young girls i.e. those in the age group of 13 to 20 are given certain types of birth control pills so that the Testosterone Hormone decreases and facial hair does not grow , if there is gray hair on the face then appropriate medicine is given.
But those pills have two benefits namely,
Other drugs help control weight and reduce “Insulin Resistance” .
But it has some side effects and how long to take these medicines and the duration of the medicine may last for a long time but it is not a permanent cure.
Homoeopathic medicines that comes from studying the Mental and Physical condition of the patients, if given, without any side effects, the hormones in ” PCOS ” are reduced and the periods are regular and the hormonal imbalance can be controlled and a healthy life can be experienced .
Beauty treatments include bleaching, plucking, waxing, electrolysis of unwanted hair . But although it is definitely expensive , both homeopathic medicine and beauty treatments have overall benefits.
It is important to know the future risks and consequences of its treatment in PCOS patients.
Irregular Menstruation is a symptom that can be seen in many people
After 40, if the lining of the uterus is growing rapidly, the solution is to clean the sac and ” curate” to check the lining, and if it shows the beginning of cancer, the removal of the uterine sac is recommended in modern treatment .
But in Homoeopathic Treatment all these things can be completely cured. The rapid growth of the uterine lining slows down or stops, the uterine sac does not need to be removed and the menstrual cycle is regular.
“PCOS.” It is necessary for post-menopausal patients to exercise regularly and keep their weight under control .
Apart from this , risk of Heart disease, increase in Blood Pressure can be seen in some patients . But it is necessary to regularly consult a dietitian, Gynecologist and Homoeopathic Specialist .
Homoeopathic Treatment for “PCOS.”
Women who are pregnant, who are nervous, scared, or have “PCOS” in young girls. As a result, the budding bud that was scared and scared slowly transforms into a Beautiful Flower.
The confidence of those women increases.
Girls focus on their studies and gradually start mixing with everyone .
Their Mentality changes completely.
When the girl was brought to me by her mother after a year, I too was stunned to see the amazing change in her appearance. Her face was clear & smooth . There was a smile on the face and that smile was precious to me .
She had changed her diet properly . Continued to play badminton regularly . She got good results within six months of Homoeopathic medicinal pills . The skin was well taken care of and it looked positive now.
Then I saw her after 10 years!!!
Her future husband was with her then. Their pair looked stunningly beautiful . At that time she slowly asked me, ” Doctor, will I have a baby ? Will I be able to stay pregnant ?”
I said, “100%, absolutely sure !! But whenever you decide, come with both. Because clapping doesn’t work with one hand . If necessary, we will test both. You will definitely have a baby.” !!!
In an instant , a huge smile appeared on her face.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please read the following article–