वंध्यत्व म्हणजे अपत्यहीनता. समाजात याचे प्रमाण तसं लक्षणीय आढळतं. साधारणपणे 15 ते 20 टक्के म्हणजे दर पाच ते सात जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळते. पाश्चात्य देशांपेक्षा कदाचित भारतामध्ये याचं प्रमाण जास्त दिसू शकेल. क्षयरोग व अन्य जंतुसंसर्ग रोगांचा प्रादुर्भाव ही काही कारणे यामध्ये असू शकतात.
मासिक पाळी नंतर सर्वसाधारणपणे चौदाव्या दिवशी स्त्रीबीज फुटत. ओवीलेशन(Ovulation)होतं. स्त्रीबीज व शुक्रजंतू यांचं मिलन होतं व गर्भधारणा होते.
या गर्भ निर्मितीच्या नैसर्गिक क्रियेमध्ये कोठे तरी विकार अथवा अडथळा आल्यास किंवा निर्माण झाल्यास गर्भधारणा होत नाही.
साधारणतः वंध्यत्वाची कारणं अशी आढळतात– पुरुषांमधील दोष हे प्रामुख्याने वीर्यातील दोष असतात.
स्त्रियांमधील दोष हे प्रामुख्याने
स्त्री व पुरुष बीज एकत्र येण्यास अथवा गर्भ रुजण्यास अडथळा हा ॲनाटोमिकल फॅक्टर –अवयवांमधील दोष मानला जातो. दोघांमध्ये दोष असण्याचे प्रमाण तसे कमी असते. तर कोणताही दोष न सापडणे (अनएक्सप्लेन्ड इन फर्टिलिटी )-(Unexplained Infertility) याचे प्रमाण हे लक्षणीय असते.
वंध्यत्व हा प्रत्येक वेळी विकारच असेल असे नव्हे. ती एक जननक्षमतेची समस्या आहे.
वंध्यत्वाचे नेमकी कारणे शोधण्यासाठी पती-पत्नी दोघांच्या योग्य त्या तपासण्या करणे गरजेचे असते.
अचूक निदान झाल्यास वंध्यत्वावर मात करता येते. अर्थात यात अनेक घटकांचा विचार अंतर्भूत असतो.
पीसीओडी म्हणजे बीजांडाच्या वर (Ovary) पाण्याच्या फुग्यासारखे मोठे फोड असणे. त्यामुळे पाळी अनियमित होते म्हणजे बीज तयार होत नाही.
ऑलीगोस्पर्मिया– वीर्यामध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण खूपच कमी होतं. शास्त्रानुसार उन्हात काम करणे किंवा अतिशय उष्णतेचा वातावरणात, मग ते भट्टी जवळ असेल अथवा अन्यही– त्याचा शुक्र जंतूंच्या संख्येवर (स्पर्म काउंट वर) परिणाम होऊ शकतो. Heat is one of the causes of Oligospermia. म्हणजे तशी शक्यता तरी निश्चित असू शकते.
होमिओपॅथिक उपचार यामुळे स्त्रियांची अनियमित मासिक पाळी नियमित होते. म्हणजे बीज निर्मिती सुरू होते. बीज निर्मिती सुरू झाली की बीजधारणा होण्यास अनुकूल वातावरण तयार होते.
होमिओपॅथीच्या उपचाराने केवळ वंध्यत्वावर मात शक्य झाली एवढेच नाही तर विशेषता पीसीओडी खूप दिवस असलेल्या स्त्रियांमध्ये भावी आयुष्यात उद्भवू शकणाऱ्या गर्भाशयाचा कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबेटीस, लठ्ठपणा, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांनाही प्रतिबंध शक्य झाला आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
——————————
Infertility is childlessness. The amount of this is significant in society. Generally 15 to 20 percent i.e. every five to seven couples have infertility probl
Generally, the ovum bursts on the fourteenth day after menstruation. Ovulation occurs. Ovum and sperm unite and pregnancy occurs.
If there is any disorder or obstruction in this natural process of embryo formation, pregnancy does not occur.
Generally the causes of infertility are as follows– Defects in men are mainly sperm defects. Low sperm count, slow sperm motility, absence of sperms- azoospermia, defects in spermatozoa etc.
Defects in women are mainly PCOD- endocrine-hormonal disorders, fallopian tube defects, uterine defects.
Obstacles to fertilization of male-sperm and female- ovum is considered as anatomical factor – defect in organs . The defect rate between the two is thus less. The rate of unexplained infertility is significant.
Infertility is not always a disorder. It is a fertility problem.
To find out the exact causes of infertility, it is necessary to do proper tests of both husband and wife.
Infertility can be overcome if diagnosed correctly. Of course, there are many factors involved in this.
PCOD is the presence of large blisters on the ovaries above the ovaries. Due to this, the period becomes irregular, which means that ovum is not produced.
Oligospermia- Very low number of sperm in the semen. According to Shastra, working in the sun or in very hot environments, whether near a furnace or otherwise, can affect sperm count. Heat is one of the causes of Oligospermia. So that possibility can be certain.
Homoeopathic treatment helps regularize irregular menstrual cycles in women. That means seed production begins. Once the seed-ovum formation starts, the favorable environment for seed retention- ovulation is created.
Homoeopathic treatment has not only overcome infertility but also prevented life threatening diseases such as uterine cancer, blood pressure, diabetes, obesity, heart disease which may occur later in life in women with chronic PCOD.
Dr.Ajay Hanmane